‘कर्नाटक तो झांकी है, सारा देश अभी बाकी है’ म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर : उत्तर नागपूरतील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात बेझनबाग येथील जनसपंर्क कार्यालय समोर कर्नाटक निवडणुकीचा रुझान काँग्रेस पक्षाकडे येत असल्याने ‘राहुल गांधी आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, ‘कर्नाटक तो झांकी है, सारा देश अभी बाकी है’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’,च्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.