बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन

नागपूर : नागपूर महानगरपालिका कार्यक्षेऋाात मंगळवारी आशी नगर झाोन अंतर्गत बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. केंद्र शासनाकडून 15 वित्त आयोग निधी अंतर्गत नागपूर शहराकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष 2022-23 करीता 20 आरोग्यवर्धिनी केंद्राची मान्यता प्राप्त झााली आहे. तसेच पुढील अधिक आरोग्यवर्धिनी केंद्राची मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

आजपावोत एकूण 5 आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरफवात झाालेली होती. या शत्रंखलेत गोरले ले-आउफट येथे हिंदुहत्रदयसमा्रट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच रहाटे टोली येथे रहाटे नगर; रामटेके नगरद्ध आरोग्यवर्धिनी केंद्र,  श्यामनगर ;भवानी नगरद्ध, रोज नगर, नागोबा मंदिर, न्यु म्हाळगी नगर व आता बाबा दिप सिंग नगर, समता नगर पूल येथे सहाव्या आरोग्यवर्धिनी केंद्राची सुरफवात करण्यात आली आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्रांमापर्फत जनसामान्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा निःशुल्क पूरविल्या जाणार आहेत. तसेच माताबाल आरोग्य, लसीकरण व इतर सेवा देखील मोपफत दिल्या जातील.

बाबा दिप सिंग नगर आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद/घाटन डॉ. नरेंद्र बहिरवार मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. उद/घाटनाला डॉ. विजय जोशी अति. वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ दिपांकर भिवगडे झाोनल वैद्यकीय अधिकारी, डॉ. निशांत महेश वैद्यकीय अधिकारी, डॉ. पियुषी पाटिल वैद्यकीय अधिकारी, डॉ. अश्विनी निकम, श्री. निलेश बाभरे व डॉ. राजेश बुरे आदि उपस्थित होते. स्थानिक नागरिक व समाजसेवक श्री. निकोसे , श्री. लोणारे व श्री. सोळंकी आदि उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाला कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.